‘मी सीटबेल्ट लावले आणि गाडी दाणकन खांबावर घातली’, उदयनराजेंचा किस्सा ऐकून प्रेक्षकही अवाक
नुकताच खासदार उदयनराजे भोसले(Udyanraje Bhosale) यांचा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसानिमित्त झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या'(Chala Hava Yeu Dya) हा कार्यक्रम सातारा(Satara) शहरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमात खासदार उदयनराजेंनी हवेत बाईकवर स्वार होत एन्ट्री घेतली.(udynaraje told about car airbags story) … Read more