‘विश्रांती घेतल्याने कोणीही फॉर्ममध्ये येत नाही’, दिग्गज क्रिकेटर विराट-रोहितवर संतापला

virat kohli & rohit sharma

वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू विराट कोहली(Virat Kohli) आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवनला कर्णधारपद देण्यात आले आहे.(Irfan pathan angry on virat an rohit) भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या या निर्णयावर आता प्रश्न उपस्थित होऊ … Read more

महेंद्रसिंग धोनी नंबर ७ ची जर्सी का घालतो? स्वत:च सांगितली जर्सीमागची इनसाईड स्टोरी

dhoni

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी(MS Dhoni) याने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण अजून देखील महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. महेंद्रसिंग धोनी आता फक्त आयपीएलमध्येच खेळतो. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा तो कर्णधार आहे.(dhoni told story about jersy number 7) महेंद्रसिंग धोनीच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. … Read more