मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एंट्री, ‘या’ पक्षातून लढणार निवडणूक

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ पक्षाची स्थापना केली आहे. सोमवारी वकील गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratn Sadavrte) यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे.(gunratn sadavrte establish new party) यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते … Read more

छत्रपती संभाजीराजे नवा पक्ष स्थापण करणार? ‘या’ तारखेला पुण्यात करणार मोठी घोषणा

Yuvraj-Sambhaji-Raje-Chatrpati.

संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आज संपणार आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या दिल्लीत आहेत. कार्यकाळ संपल्यानंतर पुढील भूमिका काय असणार आहे? याबाबतचा खुलासा खासदार संभाजीराजे छत्रपती ६ मे नंतर करणार आहेत. पुण्यात(Pune) पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे छत्रपती यासंदर्भात माहिती देणार आहेत.(Will Chhatrapati Sambhaji Raje form a new party? A big announcement will be made … Read more

महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायका माझ्याप्रमाणेच त्रस्त’, करुणा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट

karuna-mundhe

नव्या पक्षाची घोषणा करणाऱ्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(Dhanjay Mundhe) यांच्या पत्नी करुणा मुंडे(Karuna Mundhe) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त आहेत. त्यामुळे त्याही लवकरच आपल्यासोबत येणार आहेत, असा खुलासा करुणा मुंडे यांनी केला आहे.(two-state-ministers-wife-are-in-my-contact-karuna-munde-new-statement) महाविकास आघाडी सरकारमधील या मंत्र्यांची नावे जाहीर करण्यास मुंडे यांनी … Read more