आम्ही शिवसैनिक आहोत, अतिरेक करू नका, नाहीतर..; संतप्त राजन विचारेंचा शिंदे गटाला जाहीर इशारा
ठाण्यामधील शिवसेनेत रविवारी नवनियुक्त्या झाल्यानंतर सोमवारी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, नवनियुक्त पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी स्वर्गीय आनंद दिघे समाधी स्थळावरचे दर्शन घेतले आणि आनंद आश्रमात शक्तीप्रदर्शन केले. त्याप्रसंगी प्रथमच राजन विचारे यांनी इतक्या दिवसांचे आपले मौन तोडले. ( Public warning to Shinde group of angry Rajan Vichare) खासदार राजन विचारे म्हणाले की, आम्ही शिवसैनिक आहोत.. तेव्हा … Read more