Mathematics: माणूस नाही ह्युमन कॅल्क्युलेटर! मुलांना सोप्या पद्धतीने शिकवतो गणित, आता मिळाला १२० कोटींचा निधी
Mathematics, Neelkanth Bhanu Prakash Jonalgadda, B Capital/ नीळकंठ भानू प्रकाश जोनलगड्डा (Neelkanth Bhanu Prakash Jonalgadda), एका झटक्यात आकडे-मोड करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याला देशातच नाही तर जगात ‘ह्युमन कॅल्क्युलेटर’ म्हणून ओळखले जाते. ज्यांनी लोकांच्या मनातून गणिताची भीती घालवण्यासाठी भांजूची (Bhanzu) सुरुवात केली. त्यानी या मिशन अंतर्गत लोकांसाठी गणित सोपे केले आहे. दरम्यान, त्याच्या स्टार्टअप भांजूला सिरीज-ए-फंडिंग … Read more