‘या’ गोबऱ्या गालांच्या चिमुकलीला ओळखलंत का? नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत पहिल्यांदाच झळकणार चित्रपटात

Tiku Weds Sheru

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘मणिकर्णिका फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार होत असलेल्या ‘टीकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर नवाजसोबत या चित्रपटात एक नवोदित अभिनेत्री मुख्य भूमिका साकारत आहे. या अभिनेत्रीचा बालपणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोण आहे … Read more

सावळे लोक अभिनय करू शकत नाही का? बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीनने साधला निशाणा

Nawazuddin Siddiqui

बॉलिवूडमध्ये (Bollywood) घराणेशाही (Nepotism) आणि वर्णद्वेष (Racism) हे मुद्दे दीर्घकाळापासून चर्चेत आहेत. अनेकवेळा या विषयावरून वादही झाला. कंगना राणावतसारख्या काही सेलिब्रिटींनी यावर मोकळेपणाने आपलं मत मांडलं. तर काहींनी यावर प्रतिक्रिया न देणेच उचित समजलं. यादरम्यान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) या मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना नवाजुद्दीनने बॉलिवूडमध्ये घराणेशाहीसोबत वर्णभेदही अस्तित्वात असल्याचे … Read more

नवाजुद्दीन सिद्दीकीचा हटके अंदाज; लक्झरी कार सोडून केला लोकलने प्रवास, व्हिडिओ व्हायरल

nawaj

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawajuddin Siddqui) हा डाउन टू अर्थ म्हणून ओळखला जातो. नवाजुद्दीन नेहमीच लोकांना आणि समाजाला जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयात देखील ही गोष्ट दिसून येते. अलीकडेच नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबई लोकलमध्ये प्रवास केला. त्याचा व्हिडिओ एका चाहत्याने रेकॉर्ड केला आहे.(nawajuddin siddiqui different style trave with local train) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा … Read more

लक्झरी कार सोडून मुंबई लोकलने प्रवास करत होता ‘हा’ अभिनेता, साधेपणाचे लोकांनी केले कौतुक

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawajuddin Siddiqui) हा डाउन टू अर्थ म्हणून ओळखला जातो. नवाजुद्दीन नेहमीच लोकांना आणि समाजाला जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयात देखील ही गोष्ट दिसून येते. अलीकडेच नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबई लोकलमध्ये प्रवास केला. त्याचा व्हिडिओ एका चाहत्याने रेकॉर्ड केला आहे.(nawaj uddin siddiqui mumbai local journey) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा लोकलने प्रवास … Read more