नवनीत राणांचा आजार बळावला; जे.जे. रुग्णालयात करण्यात आलं दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या मुद्यावरून नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून, सध्या राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र आता नवनीत राणा यांच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नवनीत राणा यांची प्रकृती खालावली असून त्यांना जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आलं … Read more