‘आकाश को कोई सीमा नहीं, सिद्धू के पास अब कोई काम नही’, अभिनेत्याने उडवली खिल्ली

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी बुधवारी पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास सांगितले होते.(aakash-has-no-boundaries-sidhu-has-no-work-now-the-actor-scoffed) नवज्योतसिंग सिद्धू यांनी त्यांच्या राजीनाम्याबद्दल सांगितले की, त्यांनी सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून राजीनामा पाठवला आहे. मात्र, पराभवानंतर सिद्धू यांच्यावर विरोधी … Read more

नवज्योत सिद्धू जज असताना त्यांच्यासमोर कॉमेडी करायचे भगवंत माने, आता त्यांना हरवून होणार मुख्यमंत्री

पंजाबच्या जनतेने ते करून दाखवले आहे, ज्याची अपेक्षा क्वचितच कोणी केली असेल. पंजाब निवडणुकीत (Punjab Assembly Election result 2022) आम आदमी पक्षाची (AAP) कामगिरी चांगली असेल अशी आशा अनेकांनी केली असेल पण एवढा मोठा विजय मिळेल याचा अंदाज कोणालाच आला नव्हता. या विजयाचे हीरो आपले मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) आहेत.(Bhagwant Mane used … Read more

आई सरकारी शाळेत सफाई कामगार, वडिल शेतमजूर; मोबाईल रिपेअर करणाऱ्याने केला मुख्यमंत्र्यांचा पराभव

Labh-Singh-Ubhoke.j

पंजाब(Punjab) विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसचा(Congress) दारुण पराभव केला आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँगेसच्या मात्तबर नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा देखील निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.(this man win election against punjab cm) … Read more

“मोबाइल रिपेरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाने पंजाबच्या मुख्यमंत्र्याना हरवलं”

Charanjit-singh-channi.jp

पंजाब(Punjab) विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँगेसच्या मात्तबर नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा देखील निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.(kejrivaal statement on win candidate labhsingh ubhoke) … Read more

‘सिद्धूच्या वडिलांनी दोन लग्न केली होती पण मी त्यांच्या बहिणीला ओळखत नाही’, पत्नीचा मोठा खुलासा

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्या पत्नी नवज्योत कौर (Navjyot Kaur) यांनी शुक्रवारी सांगितले की, मी सुमन तूर यांना ओळखत नाही. सुमन तूर ही नवज्योत सिंग सिद्धूची बहीण आहे आणि तिने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सिद्धूवर अनेक खळबळजनक आरोप केले. पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असताना आणि नवज्योतसिंग सिद्धू हे राज्यातील सत्ताधारी … Read more