सिद्धू सापडले वादाच्या भोवऱ्यात; बहिणीने रडत केले ‘हे’ गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे वेगळ्या कारणांनी चांगलेच चर्चेत आले आहे. सिद्धू यांची बहीण सुमन तूर यांनी सिद्धू यांच्यावर जाहीरपणे गंभीर आरोप केल्याने कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर सिद्धू हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ( Suman Toor Alleges Navjot Singh Sidhu ) सिद्धू यांची बहीण सुमन … Read more