Chandrashekhar Bawankule. : “हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य
Chandrashekhar Bawankule. : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकवणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या नवीन त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असला, तरी याला राज्यभरातून विरोधाचा जोर वाढत आहे. मराठी भाषाप्रेमी, शिक्षक संघटना आणि राजकीय पक्षांनी या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, विरोधाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री … Read more