…त्यावेळी ऐश्वर्याने भर सभेत काहीही विचार न करता केली होती जया बच्चन यांची मदत, लोकं म्हणाले होते..
ऐश्वर्या राय बच्चनच्या (Aishwarya Rai Bachchan) सौंदर्याची बरोबरी अजूनही कोणी करू शकले नाही यात शंका नाही. ती बाहेरून जितकी सुंदर आहे तितकेच तिचे मनही सुंदर आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनेक मोठे यश आपल्या नावावर करूनही ऐश्वर्याला कसलाही घमंड नाही. ती कोणत्या कुटुंबातून आली आहे हे तिला चांगलेच ठाऊक आहे, हा अनोखा दृष्टिकोन तिच्या … Read more