Mukesh Khanna : ‘तुम्ही मुर्ख आहात’, नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नीवर भडकला ‘शक्तीमान’, वाचा नेमकं काय घडलं?

Mukesh Khanna Ratna Pathak Naseeruddun Shah

Mukesh Khanna : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रत्ना पाठक यांनी एका मुलाखतीदरम्यान एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. करवाचौथ या सणावर आपले मतप्रदर्शन करून त्यांनी महिलांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी रत्ना पाठक यांनी केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. रत्ना पाठक शहा यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं होतं की, पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्या … Read more

मुस्लिमांच्या विरोधातील ही लाट एकदा नष्ट होऊन जाईल, नसीरुद्दीन शाह असं का म्हणाले?

भाजपच्या दोन माजी नेत्यांनी पैगंबर मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीवर सुप्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. नसीरुद्दीन शाह यांनी बुधवारी आशा व्यक्त केली की एक दिवस लोकांमध्ये चांगली समज निर्माण होईल आणि मुस्लिमांविरुद्धची “द्वेषाची लाट” ओसरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून ते थांबवावे, अशी विनंती त्यांनी केली.(Prophet … Read more

जर हेच मी तुमच्या आई-बहिणींबद्दल लिहीले तर…, ट्रोलर्सच्या ‘त्या’ कमेंटवर भडकला अर्जुन कपूर

बऱ्याचदा बाॅलीवु़ड कलाकारांना ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. यावेळी अभिनेता अर्जुन कपुर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सध्या तो फिटनेसवर मेहनत घेताना दिसत आहे. सुरुवातीपासुनच त्याला वाढत्या वजनामुळे ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. त्यात आता पुन्हा एकदा तो ट्रोल झाला आहे. परंतु यावेळी तो ट्रोलर्सवर चांगलाच भडकला आहे. यात त्याच्या गर्लफ्रेंडनेही साथ दिली आहे. अर्जुनच्या फिटनेस ट्रेनरला एका … Read more