दिनेश कार्तिकसोबत हार्दिक पांड्याने निभावली मैत्री, स्वता कार्तिकने केले कौतुक, म्हणाला…
आयपीएलच्या या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला असला तरी संघाचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या कामगिरीने सर्वांचीच मने जिंकली आहेत. इतकंच नाही तर दिनेश कार्तिकला आयपीएल संपल्यानंतर ‘बेस्ट स्ट्रायकर ऑफ द सीझन’चा पुरस्कारही देण्यात आला आहे.(IPL, Royal Challengers Bangalore, Trophy, Dinesh Karthik, Narendra Modi Stadium, Hardik Pandya) बक्षीस … Read more