महागाईचा भडका! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ, ‘या’ शहरात पेट्रोलने पार केले शतक
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याचा ट्रेंड कायम आहे. पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 80 पैशांनी आणखी वाढ झाल्याने बहुतांश राज्यांच्या राजधान्यांमध्ये ते 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. त्याचबरोबर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 70 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.(big-increase-in-petrol-and-diesel-prices-petrol-has-crossed-the-century-mark-in-this-city) सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम विपणन कंपन्यांच्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्ली(Delhi)मध्ये पेट्रोलची किंमत आता प्रति लिटर 99.41 रुपये वरून 100.21 रुपये … Read more