Nandurbar News : निवृत्त मुख्याध्यापकाकडून सकाळी गावाला शवपेटी दान,सहा तासात त्याचाच मृत्यू, दान केलेल्या शवपेटीतूनच निघाली स्वतःची देहयात्रा

Nandurbar News :  नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यातल्या बिलाडी (Biladi) गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गावासाठी आपुलकीनं शवपेटी व तिरडी भेट देणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकांचा अवघ्या सहा तासांत मृत्यू झाला. ज्यासाठी त्यांनी समाजकारणाची जाणीव ठेवून ही देणगी दिली, त्याच शवपेटीत त्यांचाच पार्थिव ठेवण्यात आल्यानं संपूर्ण गावात शोककळा पसरली. अंतिम क्षणापर्यंत समाजासाठी विचार गावातील … Read more

Manikrao Kokate: मंत्रीपदाची टांगती तलवार.., माणिकराव कोकाटेंचं शनिदेवांना साकडं , इडा पिडा टळो म्हणून केली पूजा

Manikrao Kokate : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी धार्मिक मार्ग अवलंबला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले कोकाटे शनिमांडळ (Shanimandal) येथील सुप्रसिद्ध शनी मंदिरात दर्शनासाठी गेले. सध्या त्यांच्या मंत्रिपदावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाल्याने, शनिदेवाची विशेष पूजा करून विरोधकांच्या आरोपांपासून मुक्ती मिळावी, यासाठी त्यांनी प्रार्थना केली. … Read more

पेट्रोल भरण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांची गुजरातमध्ये झुंबड; इतक्या कमी दराने मिळतंय इंधन, जाणून घ्या किमती

देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी गगनात झेप घेतल्यामुळे नागरिकांचे आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडले आहे. अशातच गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रपेक्षा तब्बल १४.३४ रुपयांनी स्वस्त असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील लोक गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९९.८७ रुपये असा आहे. म्हणजेच महाराष्ट्रापेक्षा गुजरामध्ये पेट्रोल १४.३४ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर २६ … Read more