‘सुटबुट घातलेल्या व्यक्तीला खुर्ची पण लंगोटवाल्या शेतकऱ्यांना बँका विचारत देखील नाहीत’

आज नांदेडमध्ये गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- आँप. सोसायटीच्या ‘सहकारसूर्य’ मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या जीवनात बदल व्हावा यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत असे यावेळी शरद पवार म्हणाले. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, येणाऱ्या काळात ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत. सहकारी … Read more

एकेकाळी दातांचे डॉक्टर असलेले गुणरत्न सदावर्ते कसे झाले हायकोर्टातील वकील? जाणून घ्या प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे मुंबई पोलिसांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली होती. त्यानंतर आज ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणात ॲड. गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratan Sadavarte) यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.(adv … Read more

दिवसा ढवळ्या नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डरची गोळ्या झाडून हत्या, व्हायरल व्हिडीओनंतर दहशतीचे वातावरण

बांधकाम क्षेत्रात नाव असणारे व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवारी राहत्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण नांदेड शहर हादरले आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत असतानाच गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. या फूटेजमध्ये दोन हल्लेखोरांनी संजय यांच्यावर गोळीबार केल्याचे दिसत आहे. ज्यावेळी संजय बियाणी गाडीतून उतरतात. तेव्हात त्याठिकाणी दोन अज्ञात … Read more