nanded : ट्रक पेट्रोल पंपावर थांबवला अन् महिलेचं नशीबच पलटलं, एका झटक्यात झाली ८ कोटींची मालकीण

vaishali

nanded women get lottery  | कधी कोणाचं नशीब चमकेल हे सांगता येत नाही. काही लोक तर एका रात्रीतच लखपती, करोडपती होतात. याचे अनेक किस्सेही समोर आले आहेत. आता असाच एका प्रकार नांदेडमधून समोर आला आहे. नांदेडमधील एक महिला एका रात्रीत करोडपती झाली आहे. नांदेड जिल्ह्यात राहणाऱ्या त्या महिलेचे नाव वैशाली असे आहे. वैशाली या आपल्या … Read more

वृद्धाच्या बनियनवर सुनेच नाव, अंतर्वस्त्रात आढळली चिठ्ठी; वृद्धाचा मृतदेह पाहून पोलिसही चक्रावले

hingoli

man died in hingoli  | हिंगोली जिल्ह्यातील कमळनुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. २८ डिसेंबरला रामेश्वरतांडा शिवारात हा मृतदेह आढळून आला असून त्याच्या अंतर्वस्त्रामध्ये एक चिठ्ठीही आढळून आली आहे. आपला मृत्यूला चौघेजण कारणीभूत असल्याचे त्या चिठ्ठीत म्हटले आहे. तसेच बनियनवरही तेच लिहीण्यात आले आहे. हे पाहून पोलिसही … Read more

माझ्या मृत्यूस ‘ते’ चौघे जण जबाबदार, मृतदेहाच्या अंतर्वस्त्रात चिठ्ठी आढळल्याने हिंगोली हादरलं

hingoli

hingoli apparam rathod death | हिंगोली जिल्ह्यातील कमळनुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. २८ डिसेंबरला रामेश्वरतांडा शिवारात हा मृतदेह आढळून आला असून त्याच्या अंतर्वस्त्रामध्ये एक चिठ्ठीही आढळून आली आहे. आपला मृत्यूला चौघेजण कारणीभूत असल्याचे त्या चिठ्ठीत म्हटले आहे. तसेच बनियनवरही तेच लिहीण्यात आले आहे. हे पाहून पोलिसही … Read more

Nanded : मामाने भाच्याला मुलगी देण्यास नकार दिला ; भाच्याने मामालाच संपवले

Nanded

Nanded : नांदेड जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मामाने भाच्याला आपली मुलगी देण्यास नकार दिला. त्यामुळे भाच्याने संतापून मामाचाच खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. एकनाथ जाधव असे या आरोपीचे नाव आहे. लग्नासाठी एकनाथ जाधव याने त्याच्या मामाकडे त्यांच्या मुलीचा हात मागितला होता. मात्र, तो … Read more

संपलेली बिडी घराबाहेर फेकली अन् संपूर्ण कुटुंबाचा झाला अंत, घटनेने महाराष्ट्रात हळहळ

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एक रुपयांच्या बिडीने संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. यामध्ये आई वडील आणि मुलगा असा तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्दैवी घटना देगलूर तालुक्यातील बल्लूर या गावात घडली आहे. एक रुपयांच्या बिडीमुळे अख्ख कुटुंब संपलं आहे. बिडी पिऊन झाल्यावर … Read more

Maharashtra Weather Update: पावसाचा कहर अजून बाकी आहे, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस, व्हा सावध

Weather - Update

महाराष्ट्रातील हवामान (Maharashtra Weather Update): पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, येत्या ५ दिवसांत राज्यातील विदर्भात हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय शुक्रवार आणि शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील घाट भागात काही ठिकाणी जोरदार गडगडाट आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. तत्पूर्वी, … Read more

राज्यात पावसाचा हाहाकार! आतापर्यंत ७६ लोकांचा मृत्यु, तर १२५ जनावरांनीही गमावला जीव

या पावसाळ्यात महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात रविवारी ही माहिती मिळाली. अहवालानुसार, पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील चार, गडचिरोलीमध्ये तीन आणि नांदेड आणि किनारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक-एक शनिवारी मरण पावला.(Rain, Disaster Response Force, Meteorological Department, Death) … Read more

याला म्हणतात जिद्द! आई मजूरी करते, स्वत: पेपर टाकायचा, दहावीत मिळवले ८२ टक्के, होतंय कौतुक

मनात जर इच्छा असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते, असे आपण बऱ्याचदा एखाद्या सूचना फलकावर किंवा एखाद्या विचारवंतांकडुन ऐकले असेल. परंतु याचे जिवंत उदाहरण नांदेड  येथे पाहायला मिळाले आहे. कठीण परिस्थितीवर मात करत शुभम कोडगिरवारने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. घरात अठरा विश्व दारिद्रय, त्यात वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. त्यामुळे शुभमच्या कुटुंबियांवर आर्थिक … Read more

महाराष्ट्र हादरला! जन्मदात्या आईने पोटच्या मुलांचा केला खून, नंतर जाळली प्रेतं; कारण वाचून हादराल

नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलांची हत्या करून त्यांचे म्रुतदेह जाळले आहेत. यावेळी आईने हत्येचा पुरावा देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी महिलेने स्वतःच्या आईची आणि भावाची (Brother) मदत घेत पोटच्या मुलांची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ( mother murdered two children nanded district … Read more

खाकी वर्दी घालून इंग्रजीत बोलणारा निघाला तोतया अधिकारी, MPSC पास न झाल्याने निवडचा चुकीचा मार्ग

नांदेड जिल्हयातून एका तोतया वन अधिकाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. हा तोतया वन अधिकारी खाकी वर्दी घालून लोकांना गंडा घालत होता. अस्खलित इंग्रजी बोलणारा हा तोतया वन अधिकारी(Forest Officer) लाकडांची वाहने अडवायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा. स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत या तोतया वन अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.(duplicate officer arrested by crime branch … Read more