शिवसेनेत मोठा भूकंप! तब्बल १४ खासदार जाणार शिंदे गटात; दिल्लीत यादी तयार
शिवसेनेत मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ४० आमदारांच्या पाठोपाठ आता १४ खासदारही पक्षाविरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेला महाराष्ट्रात मोठी गळती लागल्याचे चित्र जवळजवळ स्पष्ट होत चालले आहे. (14 MPs will go to Shinde group; List prepared in Delhi) ४० आमदारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळा झाल्याने या गटाचा … Read more