Nagpur Cricket ground : थेट क्रिकेटच्या मैदानावरच घुमला ‘५० खोके एकदम ओके’चा आवाज; वाचा नक्की काय घडलं

nagpur cricket ground

Nagpur Cricket ground : भारतीयांमध्ये क्रिकेट आणि राजकारण हे जिव्हाळ्याचे विषय मानले जातात. हे अनेक उदाहरणांवरून बघायला मिळाले आहे. आता हेच बघा ना.. नागपूरमध्ये शुक्रवारी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी-२० सामन्यावेळी एक मजेशीर गोष्ट घडली, याचा थेट संबंध महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींशी आहे. क्रिकेट सामना पाहण्यासाठी नागपूरच्या VCA स्टेडियमवर आलेल्या प्रेक्षकांमध्ये एका प्रेक्षकाने ‘५० खोके … Read more