shivsena : अंधेरी पोटनिवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंनी टाकला ‘हा’ खास डाव; वाचा काय आहे M2 समीकरण
shivsena : शिवसेनेसाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनत चालली आहे. अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र त्यांच्या विरोधात भाजप आपला उमेदवार उतरवेल. त्याला धोबीपछाड करण्याची रणनीती शिवसेनेने उत्तम प्रकारे आखण्यास सुरुवात केल्याचे दिसते. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला … Read more