लॉक अप जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीचे डोंगरी येथे जल्लोषात स्वागत, ट्रॉफी फिरवत म्हणाला..
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी लॉक अप विनर ट्रॉफी जिंकल्यानंतर डोंगरी (डोंगरी, मुंबई) येथील त्याच्या घरी पोहोचला. तेथे त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. चमकणाऱ्या BMW मधून मुनव्वर आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्याच्या गाडीसमोर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.(after-winning-the-lock-up-munawwar-farooqi-was-welcomed-at-the-dongri) काहीजण पायी तर काही दुचाकी घेऊन मुनव्वरचे(Munavvar Farooqi) नाव घेत आहेत. यावरून कॉमेडियनच्या … Read more