‘मुलगी झाली हो’ मालिकेला दुसरा झटका, किरण मानेनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनेही ठोकला रामराम
संपूर्ण महाराष्ट्रात बहुचर्चित असणाऱ्या ‘मुलगी झाली हो’ मालिकेत वेगवेगळ्या घडामोडी पाहिला मिळत आहेत. अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर मालिकेचा टीआरपी देखील कमी झालेला दिसत आहे. मुख्य म्हणजे, लवकरच ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद पडणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘मुलगी झाली हो’ मलिकेसंदर्भात आणखीन एक बातमी समोर आली … Read more