Chandrakant Patil on Eknath Khadse : एकनाथ खडसेवर गंभीर आरोप, ‘या’ माध्यमातून कोट्यावधी रुपये लाटले, शिवसेना आमदाराचा धक्कादायक गौप्यस्फोट
Chandrakant Patil on Eknath Khadse : राज्यभर नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. काही ठिकाणी शांततेत मतदान पार पडले, तर काही भागात मतमोजणीपूर्वीच राजकीय वातावरण तापलेले दिसले. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते … Read more