Maka Bajarbhav: मका लावलीयं? मग जाणून घ्या ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये भाव वाढतील की कमी होतील?

Maka Bajarbhav : महाराष्ट्रासह देशभरात मका हे एक महत्त्वाचे पीक असून ते खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये घेतले जाते. मुख्यत्वे मका पशुखाद्य, कुक्कुटपालन उद्योग, तसेच इथेनॉल उत्पादनासाठी वापरले जाते. त्यामुळे बाजारात या पिकाला सतत मागणी असते. यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली असून, त्यांना ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यांमध्ये या पिकाला काय भाव मिळू … Read more

बातमी शेतकऱ्यांसाठी! मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट, ‘या’ १७ पिकांचा भाव वाढवला

केंद्र सरकारने (Central Government) १७ पिकांवर एमएसपी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी २ लाख कोटींचे बजेट ठेवण्यात आले आहे.(Central Government, Anurag Thakur, MSP, Modi Government) कोणत्या पिकांवर एमएसपी वाढवण्यात आला- तांदूळ(सामान्य), तांदूळ (अ ग्रेड), … Read more