विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेच्या लग्नाला १ महिना पूर्ण ; बघा काही न पाहिलेले फोटो

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांचे लग्न होऊन बरोबर १ महिना होत आहे. ३ मे रोजी हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. त्यांच्या लग्नाच्या बातमीने मराठी सिनेमा इंडस्ट्रीत आनंदाची लहर उमटली होती. या कपलच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या या दोघांनी अखेर लग्न केले. विराजस -शिवानी यांच्या लग्नाचे फोटो सोशल … Read more

रणबीर-आलियानंतर ‘ही’ मराठमोळी जोडी अडकणार लग्नबंधनात; लग्नाची तारीखही केली जाहीर

Virajas Kulkarni And Shivani Rangole

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता विराजस कुलकर्णी आणि त्याची प्रेयसी शिवानी रांगोळे (Virajas Kulkarni And Shivani Rangole) यांच्या लग्नाच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. दोघांचा साखरपुडा आधीच पार पाडला असून त्यांचा लग्नसोहळा कधी पार पाडणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. अशात विराजस आणि शिवानी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. शिवानी आणि विराजसने … Read more

प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच…! ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक आऊट

Marathi Movie Victoria

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘व्हिक्टोरिया’ (Marathi Movie Victoria )असे या चित्रपटाचे नाव असून नुकतीच चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्राम हँडलवर तिच्यासोबत ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातील इतर कलाकारांचाही फर्स्ट लूक … Read more