Vanchit Bahujan Alliance : संपूर्ण वंचित बहुजन आघाडी शिवसेनेत प्रवेश करणार?; शिवसेना खासदाराचा मोठा दावा
Vanchit Bahujan Alliance: शिवसेनेत इनकमिंग सुरू झाल्यावर आंबेडकरी चळवळीचा मोठा चेहरा असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता याच संदर्भात शिवसेनेतील एका खासदाराने मोठे वक्तव्य केले आहे. आंबेडकर चळवळीतील अनेक गट लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत सोलापूर दौऱ्यावर होते. लवकरच सोलापुरात शिवसेनेची मोठी सभा होणार … Read more