शाहरूखच्या पठाण सिनेमाचे सलमानने केले तोंडभरून कौतूक; शाहरूखला फोन करून म्हणाला टेंशन घेऊ नकोस…

लवकरच बॉलिवूड किंग शाहरूख खानचा पठाण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची चाहते आतूरतेने वाट बघताना दिसत आहेत. अशातच या चित्रपटाचे काही सीन्स अभिनेता सलमान खानने बघितल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानने पठाण चित्रपटाचे काही सीन्स पाहिल्यानंतर त्याने शाहरूख खानला फोन करुन चित्रपटाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान खानने पठाण चित्रपटाचे … Read more

द काश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर लोकांवर होत आहे ‘हा’ परिणाम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

द काश्मिर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र याच चित्रपटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. संपूर्ण देशभरात या चित्रपटाने एका नविन चर्चेला उधाण आणले आहे. चित्रपटगृहात देखील चित्रपटाविषयी भाषणे ऐकायला भेटत आहेत. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते की, चित्रपट संपल्यानंतर ही लोक चित्रपटगृहात तसेच बसून राहिले आहेत. परंतु आता द काश्मिर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे असे प्रकार … Read more

‘द काश्मीर फाईल्स प्रदर्शीत न केल्यास चित्रपटगृहाला आग लावू; हिंदू परिषदेची थेट धमकी

सध्या नुकताच प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटासंबंधित अनेक वाद निर्माण झालेले पाहिला मिळत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील आग्रा येथील चित्रपटगृहात हा चित्रपट न लावल्याने राष्ट्रीय हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. राष्ट्रीय … Read more

पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनप्रमाणे करत होते लाल चंदनाची तस्करी, ५५ मजुरांसह ३ मोठ्या तस्करांना अटक

red sandelwood

रक्तचंदनच्या तस्करीची कथा असलेला अभिनेता अल्लू अर्जुनाचा(Allu Arjun) ‘पुष्पा'(Pushpa) हा सिनेमा सध्या देशात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनाचा अभिनय, त्याचे डायलॉग्स, चित्रपटातील गाणी यांची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटासारखीच एक घटना आंध्र प्रदेशच्या(Andhra Pradesh) नेल्लोरमध्ये घडली आहे.(red sandelwood smugllers arrested by andhra police) पुष्पा स्टाईल प्रमाणे तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी … Read more