लग्नाच्या काही दिवसातच प्रसिद्ध अभिनेत्रीवर रडण्याची वेळ, पोस्ट करत म्हणाली, लवकर ये..

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत विवाहबंधनात अडकली आहे. लग्न झाल्यापासून मौनी रॉय सतत सूरजसोबतचे खास फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना दिसत आहे. सध्या बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपलमध्ये मौनी आणि सूरज गणले जात आहेत. मात्र नुकतीच मौनी रॉयने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळेच या दोघांच्या नात्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण … Read more

हा सत्कार लय भारी आणि मरेपर्यंत.., नागपूरच्या महिलांनी केलेला सत्कार पाहून नागराज मंजुळे भारावले

Nagraj Manjule

दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा झुंड चित्रपट प्रेक्षकांचा आवडता चित्रपट ठरला आहे. नागपूरचे विजय बारसी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून चांगली कमाईही केली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या यशानंतर नागराज मंजुळेंचा वेगवेगळ्या ठिकाणी लोक सत्कार करताना दिसत आहेत. नुकताच नागपूरमध्येही नागराज मंजुळे यांचा सत्कार समारंभ … Read more

‘पंतप्रधानांना दिग्दर्शकाच्या पायाशी लोळणं घ्यावं लागत असेल तर…’ ‘द काश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांचा खोचक टोला

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट राज्यात नवीन वादाचे कारण बनला आहे. या चित्रपटावरुन राजकिय वर्तुळात देखील टीकाटिपणी होताना दिसत आहे. अशा स्थितीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चित्रपट पाहण्याचे आवाहन जनतेला केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर टीका करत “जर तुम्ही काश्मीर फाईल्स बघण्याचं आवाहन करू लागले तर देशात एक वाक्यता टिकणार … Read more

..त्यामुळे मी बॉलिवूडपासून दुर गेले होते, ‘रॉकस्टार’ फेम नरगिस फाखरीने केला मोठा खुलासा

‘रॉकस्टार’ चित्रपटातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री नर्गिज फाखरीने काही काळच बॉलिवूड विश्वात काम केले. परंतु याकाळातच तिने चाहत्यांची मने जिंकली. त्यामुळे नर्गिनने बॉलिवूड सोडल्याचा धक्का चाहत्यांनाही चांगलाच बसला. आता चाहते तिच्या परत येण्याची वाट बघत असतानाच नर्गिजने आपण बॉलिवूड सोडल्याचे कारण समोर आणले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत नर्गिजला तु बॉलिवूड का सोडले … Read more

कश्मीर फाईल्ससह सर्वच चित्रपटांवर चारीमुंड्या चीत करत RRR चा बाॅक्स ऑफीसवर जलवा; केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

दक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा आरआरआर चित्रपट शुक्रवारी सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत १८ कोटींची कमाई केली आहे. भारताबाहेरील देशात तर आरआरआरने याच्या दुप्पट गल्ला केला आहे. याबाबतची माहिती देत रमेश बाला यांनी, या चित्रपटाने साऊथमध्ये १०० कोटींहून … Read more

RRR ने पहिल्याच दिवशी मोडले सर्व रेकॉर्ड; केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई; आकडा वाचून डोळे पांढरै होतील

दक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा आरआरआर चित्रपट शुक्रवारी सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत १८ कोटींची कमाई केली आहे. भारताबाहेरील देशात तर आरआरआरने याच्या दुप्पट गल्ला केला आहे. याबाबतची माहिती देत रमेश बाला यांनी, या चित्रपटाने साऊथमध्ये १०० कोटींहून … Read more

‘द काश्मीर फाईल्स’वरून प्रकाश राज यांनी दाबली मोदींची दुखती नस; करून दिली काळ्या घटनांची आठवण

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटावर टीका होताना दिसत आहे. अनेकजण सोशल मिडीयाच्या माध्यमातून या चित्रपटाविषयी मत मांडत आहेत. नुकतीच या चित्रपटाबाबत दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ हा प्रचारकी थाटाचा चित्रपट आहे. तो जखमा भरतोय की द्वेषाची बिजं पेरतोय,’ असा … Read more

एका व्यक्तीवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा.., काश्मीर फाईल्सवर आमिर खानने सोडले मौन

सध्या संपूर्ण देशभरात ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटावर जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मिडीयाच्या माध्यामातून कलाकार, नेतेमंडळी तसेच दिग्गज व्यक्ती चित्रपटावर आपले मत मांडताना दिसत आहेत. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून यावर बॉलिवूड अभिनेता आमिर खानने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता त्याने देखील चित्रपटाबाबत आपला मौन सोडला आहे. आमिर खानने द काश्मिर फाईल्स चित्रपटाविषयी प्रतिक्रिया … Read more

..तेव्हा वडिलांच्या पायांच्या मागे आम्ही लपून बसलो होतो, पाहिल्यानंतर अभिनेत्रीने सांगितल्या भयाण आठवणी

'The Kashmir Files'

काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित ‘द काश्मिर फाईल’ चित्रपट संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री संदिपा धरने देखील या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील भयाण वास्तवाच्या आठवणी इंस्टाग्रामवर पोस्ट करून शेअर केल्या आहेत. संदिपा धर सुद्धा एक काश्मिरी पंडित असल्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर ही तर … Read more

सलमान आणि अमिर खानचे चित्रपट बायकॉट करा; ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून लोकांची मागणी

द काश्मिर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र याच चित्रपटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. संपूर्ण देशभरात या चित्रपटाने एका नविन चर्चेला उधाण आणले आहे. चित्रपटगृहात देखील चित्रपटाविषयी भाषणे ऐकायला भेटत आहेत. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते की, चित्रपट संपल्यानंतर ही लोक चित्रपटगृहात तसेच बसून राहिले आहेत. परंतु आता द काश्मिर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे असे प्रकार … Read more