Aamir Khan : ‘लालसिंह चड्ढा’च्या अपयशाने आमिर खानला बसला धक्का, रागाच्या भरात घेतला ‘हा’ धाडसी निर्णय

Aamir Khan : आमिर खान जेव्हा जेव्हा चित्रपट बनवतो तेव्हा तो मनापासून काम करतो. त्याच्या स्क्रिप्टिंगपासून ते दिग्दर्शन आणि गाण्यांपर्यंत प्रत्येक पैलूवर काम करत असतो. मग त्याच्या प्रमोशनच्या रणनीतीतही तो खूप हातभार लावतो. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा आमिर खान गेल्या काही काळापासून प्रेक्षकांना ओळखू शकलेला नाही. ठग्स ऑफ हिंदोस्तान फ्लॉप झाल्यानंतर त्याने लाल सिंग … Read more

Rajinikanth : रजनीकांतच्या घरातील मच्छर मारण्याच्या बॅटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; अनेकांनी पाडला कॉमेंट्सचा पाऊस

Rajinikanth

Rajinikanth : सध्या साऊथच्या ‘कांतारा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता प्रभासपासून तर अभिनेत्री कंगना रणौतपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हे कौतुक करण्यापासून साऊथचे सुपरस्टार रजनीकांतही मागे राहिले नाहीत. रजनीकांतने सुद्धा या चित्रपटाचे खूप कौतुक केले. त्यानंतर आता कांतारा चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी रजनिकांतच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी रजनीकांतच्या … Read more

Sanjay Dutt : संजय दत्तची ‘ती’ धमकी अन् संजय नार्वेकराला मिळायला लागली सेटवर खुर्ची; वाचा नक्की काय घडलं होतं

Sanjay Dutt, Sanjay Narvekar (1)

Sanjay Dutt : चित्रपट मराठी असो वा हिंदी, काही मराठी कलाकार असे आहेत, ज्यांनी या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करुन चांगलं नाव कमावलं आहे. त्यातलेच एक नाव म्हणजे संजय नार्वेकर. संजय नार्वेकरने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याचा सर्वात जास्त लक्षात राहिलेला सिनेमा म्हणजे वास्तव. वास्तवमध्ये त्याने संजय दत्तसोबत काम केले आहे. वास्तवमध्ये संजय … Read more

Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या ‘या’ लोकप्रीय सिनेमाचा पुढचा भाग येणार; स्वतःच केली ‘ही’ घोषणा

Nagraj Manjule

Nagraj Manjule : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सर्वपरिचित आहेत. नागराज मंजुळेंनी आजपर्यंत केलेले चित्रपट प्रचंड गाजलेले आहेत. सैराट, फॅन्ड्री, नाळ आणि अलीकडचाच झुंड या सर्व चित्रपटांनी धुमाकूळ घातला होता. यातील ‘नाळ’ या चित्रपटाचा आता पुढचा भाग येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबद्दलची माहिती … Read more

करीना कपूरने लाल सिंग चड्ढा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांसमोर जोडले हात; म्हणाली, कृपा करून…

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटतून मोठ्या काळानंतर रुपेरी पडद्यावर झळकला. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद मिळतो आहे. यावर आता मुख्य भूमिकेत असलेल्या करीना कपूरने भाष्य केले. (Kareena Kapoor joins hands in front of audience) लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याबाबत नकारात्मक चर्चा सुरू झाल्या. … Read more

धक्कादायक! छातीत दुखू लागल्यामुळे साऊथ सुपरस्टार चियान विक्रमला केले रुग्णालयात दाखल

साऊथ चित्रपटसृष्टीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. साऊथ सुपरस्टार चियान विक्रमला छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साऊथ अभिनेता चियान विक्रमचा(Chiyan Vikram) ‘पोनियिन सेल्वन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर लॉंच सोहळा आज पार पडणार होता.(actor chiyan vikram hospialised due to heart issue) या टीझर लॉंच सोहळ्याला अभिनेता चियान … Read more

“काय गाडी काय ट्राफिक काय फोटो…ओक्केमधी हाय का नाय”, मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता(Actor) कुशल बद्रिकेची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या पोस्टला अभिनेता कुशल बद्रिकेने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.(Marathi actor kushal badrike post … Read more

सैन्यदलातील पतीविषयी बोलताना पत्नीला थिएटरमध्येच अश्रू अनावर, सई मांजरेकरने शेअर केला व्हिडीओ

जर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत असलेला ‘मेजर'(Major)  हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली आहे. तेलुगू सुपरस्टार अदिवी शेष याने या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अभिनेता अदिवी शेष याने खूप मेहनत घेतली आहे. … Read more

साऊथच्या ‘या’ स्टार अभिनेत्याने बाॅलीवूडला लाथ मारून स्विकारली मराठी चित्रपटाची आॅफर

नुकतंच ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या मराठी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या मराठी चित्रपटात कन्नड अभिनेता कवीश शेट्टी प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील कन्नड अभिनेता कवीश शेट्टीच्या(Kavish Shetty) डॅशिंग लुकचे सर्वजण कौतुक करत आहेत. अभिनेता कवीश शेट्टीने बॉलीवूड चित्रपट नाकारत मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका स्विकारली आहे. अनेक मराठी कलाकारांनी या चित्रपटाचे … Read more

अक्षयला आधीच कळलं होतं ‘पृथ्वीराज’ फ्लाॅप होणार; दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. ३०० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात केवळ ५० कोटींची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला सपशेल नाकारले आहे. (Akshay already knew that ‘Prithviraj’ would flop; Director’s big revelation) ‘सम्राट पृथ्वीराज’ … Read more