मुलाला शेवटचं पाहायचं होतं पण नशीबात ते सुद्धा नव्हतं, रस्त्यावर सोडलेल्या आईचा वृद्धाश्रमात मृत्यू

shakuntalabai palaspagar

mother want to meet son before death  | असे म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. आई ही आपल्या मुलांची खुप काळजी घेत असते. तिच्या इतके प्रेम मुलावर कोणीच करु शकत नाही. पण अशात काही मुले आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. इतकंच नाही तर काही मुलं हे आईवडिलांना वृद्धाश्रमात देखील सोडतात. आता असाच एक प्रकार … Read more

Complaint: ३ वर्षांच्या मुलाने आईविरोधातच केली तक्रार दाखल, ऐकून पोलिस अधिकारीही झाला लोटपोट

‘बच्चे मन के सच्चे’ ही म्हण आपण अगदी लहानपणापासूनच ऐकत आलो आहे, म्हणजेच लहान मुल मनाने एकदम निर्मळ असतात, त्यांना कोण चांगले आणि कोण वाईट हेच कळत नसत. मात्र आता एक निष्पाप लहान मुलगा आपल्या आईची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. खरं तर हे संपूर्ण प्रकरण आहे मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील, ज्याचा व्हिडिओ सोशल … Read more

ajit pawar : ‘मी आईला भेटायला जातो पण कधी फोटो काढत नाही’, बारामतीतून अजितदादांची मोदींवर टोलेबाजी

pm modi with ajit pawar

ajit pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या धारदार शब्दांनी, सत्ताधारी सुद्धा गार होताना अनेकांनी सभागृहात पाहिले आहे. अजित पवार त्यांच्या कामाच्या वेगामुळे आणि धारदार वक्तव्यांमुळे कायमच राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. अशाच प्रकारचे एक वक्तव्य आता त्यांनी केले आहे. अजित पवारांनी नाव न घेता थेट पंतप्रधान मोदींना टोला लगावल्याचे दिसते. … Read more

Krushna Prakash: “बाप्पाला तू शेवटपर्यंत जवळ ठेवलंस, गणपती येताहेत अन् तू गेलीस” IPS कृष्णप्रकाश गहीवरले

krushn prakash

कृष्ण प्रकाश(Krushna Prakash): स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण सगळ्यांना समान लागू होते. कारण आईशिवाय मुलं पोरकी असतात. असं म्हणतात की, सगळ्यांच्या प्रेमापेक्षा आईचं प्रेम हे नऊ महिने जास्त असते. मुलांनासुद्धा आईच्या कुशीत वाटत इतकं सुरक्षित कुठेच वाटत नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे, नुकतेच आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे … Read more

मी त्याला कलेक्टर करणार होते पण.., मंत्री शंभूराज देसाई यांच्या आईने सांगितला हा खास किस्सा

शिवसेनेचे साताऱ्याचे शिलेदार शंभूराज देसाई यांना शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे साताऱ्यात आनंदोत्सव साजरा होत आहे. शंभूराज देसाई यांच्या कुटुंबीयांनी पण त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याचा आनंद माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. (minister Shambhuraj Desai’s mother told this special story) शंभुराजे देसाई यांच्या आई याप्रसंगी म्हणाल्या की, ‘शंभूराज कॅबिनेट मंत्री झाला. याचा मला खूप … Read more

…त्यामुळे मी आईशी जाऊन भांडायचो; आदित्य ठाकरे यांनी सांगितली स्वतःच्या घरातील व्यथा

‘गेल्या अडीच वर्षात २४ तास काम करताना मी बाबांना पाहिलं आहे. कधी कधी तर त्यावरून मी आईशी जाऊन भांडायचो,’ असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी मनमाडच्या मेळाव्यात केलं. उद्धवसाहेब २४ तास लोकांच्या सेवेत कसे व्यस्त असायचे हे त्यांनी सांगितले.c कार्यपद्धतीवर बंडखोर आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्या आमदारांचा समाचार घेतल्याचे दिसते. (So … Read more

बॉलीवूडची बेबो तिसऱ्यांदा बनणार आई?; वाढलेलं पोट लपवतेय,पण फोटो व्हायरल

बॉलीवूडची सुपर ग्लॅमरस अभिनेत्री जीचं सौंदर्य वयाच्या तिशीनंतर सुद्धा टिकून आहे ती म्हणजे करीना कपूर. आज पण चाहत्यांच्या मनावर ती राज्य करत आहे. करीना कायम तिच्या फिटनेस, लुक्स आणि नव्या प्रोजेक्टसाठी चर्चेत असते. परंतु आता वेगळ्याच कारणासाठी ती चर्चेत आली आहे. (Bollywood’s Bebo will become a mother for the third time) करीना कपूर आपल्या कुटुंबीयांसमवेत … Read more

‘या’ अटीवर कतरिनाने विकीशी लग्न करण्यास दिला होकार, म्हणाली, तुझ्या आई, बहिणीइतकं..

काही महिन्यांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा विवाह झाला आहे. आज बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचा वाढदिवस आहे. कतरिना कैफ आपला वाढदिवस आपल्या पतीसोबत म्हणजेच अभिनेता विकी कौशलसोबत मालदीवमध्ये साजरा करत आहे. अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल बॉलीवूडमधील बेस्ट कपल म्हणून ओळखले जातात.(Katrina agreed to marry Vicky on ‘this’ … Read more

PHOTO: ‘या’ गावात जन्माला आलं अनोखं बाळ; गावकरी म्हणाले, ‘हा तर देवाचा अवतार’

child (1)

उत्तर प्रदेशमधील(Uttar Pradesh) हरदोईमध्ये एक अनोखं बाळ जन्माला आलं आहे. या मुलाला चार हात आणि चार पाय आहेत. हे नवजात बाळ निरोगी आहे. लोक याला ‘निसर्गाचा चमत्कार’ म्हणत आहेत. त्याचवेळी काही जणांनी या मुलाची तुलना देवाच्या पुनर्जन्माशी केली आहे. या घटनेची सध्या आसपासच्या परिसरात जोरदार चर्चा होत आहे.(A unique baby was born in this village; … Read more

‘माझ्यावर रोज २० ते २५ जण बलात्कार करतात, अन् माझे आई वडील..; मुलीच्या गंभीर आरोपांनी खळबळ

बिहारमधील समस्तीपूरमधून(Samstipur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने आपल्या आई, वडील आणि काकांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या कुटूंबातील सदस्य पैशासाठी माझ्यावर बलात्कार करू देतात, असा आरोप पीडित अल्पवयीन मुलीने केला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने व्हिडिओच्या माध्यमातून हे आरोप केले आहेत.(girl’s serious allegations on mother and father) हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर … Read more