Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेत ‘या’ भाजप खासदाराचं कुटुंबच संपलं; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू, एकून 140 लोकांचा मृत्यू
Morbi Bridge Collapse: मोरबीतील मच्छू नदीवरील झुला पूल कोसळल्याने आतापर्यंत 140 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 200 हून अधिक जवान मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात झाला तेव्हा या पुलावर 300 हून अधिक लोक उपस्थित होते. पूल कोसळल्याने शेकडो लोक नदीत बुडाले. त्याचवेळी खासदार मोहन कुंदारिया … Read more