प्रसिद्ध क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे अंडरवर्ल्ड डॉनची प्रेयसी, ‘या’ कारणामुळे गेली होती जेलमध्ये
प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका बेदी तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळेही चर्चेत असते. सर्व वादांना तोंड देत ही अभिनेत्री सध्या आपले आयुष्य अतिशय शांततेत जगत आहे. फिल्मी पडद्यापासून दूर असलेल्या मोनिकाने अद्याप लग्न केलेले नाही. अशात ती आता पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. (monika bedi relationship with azahar) बॉलीवूड सेलिब्रिटींच्या वैयक्तिक जीवनात आणि त्यांच्या … Read more