मनी लॉंन्ड्रिंग प्रकरणात अडकलेल्या जॅकलिनला कोर्टाकडून मोठा दिलासा, दिली ‘ही’ परवानगी
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अलीकडेच चर्चेत आली जेव्हा तिचे नाव ठग सुकेश चंद्रशेखरसोबत(Sukesh Chandrasekhar) जोडले जाऊ लागले. सुकेश चंद्रशेखर याच्यावर 200 कोटींहून अधिक रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा खटला सुरू आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिन फर्नांडिसची अनेकदा चौकशी केली होती आणि तिला परदेशात जाण्यासही बंदी घातली होती.(jacqueline-fernandez-granted-bail-allowed-to-go-abroad) आता दिल्ली न्यायालयाने तिला परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. … Read more