बलात्कारांच्या आरोपांवर अभिनेता विजय बाबूचा पलटवार; म्हणाला मीच पीडित, पुरावे सुद्धा आहेत…
मल्याळम अभिनेता आणि निर्माता विजय बाबू (Vijay Babu) सध्या माध्यमात फारच चर्चेत आहे. एका महिलेने विजयबाबूवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. तसेच यासंदर्भात महिलेने विजयबाबूविरोधात एर्नाकुलम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या या आरोपानंतर विजयबाबू सोशल मीडियावर लाईव्ह येत आपली बाजू मांडली आहे. विजय बाबूने बुधवारी रात्री फेसबुकवर लाईव्ह येत तो स्वतःच पीडित असल्याचे … Read more