सांगलीतील ३ मित्रांचा भीषण अपघातात मृत्यु, एकाच मोटारसायकलवर चालले होते चौघे
दुचाकीवरील ताबा सुटल्याने सांगलीतील जत तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांना प्राण गमवावा लागला असुन एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात झालेल्या तिघांच्या मृत्युमळे संपुर्ण गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या अपघातात अजित भोसले ( वय- २२ वर्षे ), राजेंद्र भाले ( वय- २२ वर्षे), मोहित तोरवे ( वय – … Read more