mohan bhagwat : भागवत म्हणाले, ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे; पवार म्हणाले, फक्त माफी मागून चालणार नाही, तर…
mohan bhagwat : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत नसलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आता अचानक चर्चेत आले आहेत. चर्चेत येण्याच कारण म्हणजे नुकतच त्यांनी केलेलं एक मोठं विधान..! आता भागवत यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. वाचा नेमकं भागवत यांनी काय म्हंटलंय..? विदर्भ संशोधन मंडळाच्या विद्यमाने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ.मदन कुलकर्णी … Read more