VIDEO: ‘जो राम को लाएंगे हम उनको लाएंगे’, भाजपला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या पोलिसावर कारवाई

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बुधवार, 23 फेब्रुवारी रोजी एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये यूपीचा एक पोलिस कर्मचारी गर्दीत उघडपणे भाजपला पाठिंबा देताना दिसला. सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याप्रकरणी या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर लोकांनी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.(action-against-policee-who-openly-support-bjp) व्हिडिओ यूपीच्या श्रावस्ती जिल्ह्यातील एका भागाचा आहे. यामध्ये आरोपी … Read more