‘रात्री हे लोक माझे व्हिडीओ पाहतात आणि सकाळी मलाच ट्रोल करतात’, ट्रोलर्सवर संतापली अभिनेत्री

सोशल मिडीयावर सतत मॉडेल्स आणि अभिनेत्रींना ट्रोल करण्यात येत असते. अगदी घाणेरड्या पद्धतीने या मॉडेल्स आणि अभिनेत्रींवर नेटकरी कमेंट्स करतात. अनेक वेळा त्यांचे मादक फोटो पाहून त्यांची खुलेआम खिल्ली उडवण्यात येते. परंतु अशा प्रकारांवर सर्वच मॉडेल्स आणि अभिनेत्री शांत बसत नाहीत. त्या या सर्व गोष्टींना सडेतोडपणे उत्तर देतात. अशाच अभिनेत्रींमध्ये पूनम पांडेचा देखील समावेश आहे. … Read more