Rohit Pawar : मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण केलाय, राज ठाकरेंना आता भाजपचा चेहरा कळला असेल; भाजपच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

Rohit Pawar :  मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) शहरात सध्या मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि स्थानिक मराठी जनतेवरील अन्याय या मुद्द्यांवर वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने शहरात मोर्चा आयोजित करण्यात आला. मात्र पोलीस प्रशासन (Police Department) याने मोर्चाला परवानगी नाकारली असून, मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता, … Read more

Sandip Deshpande On MNS Mira Bhayandar Morcha: मुख्यमंत्री खोटारडे, मराठी माणसांची ताकद दाखवतोच, देशपांडे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट चॅलेंज

Sandip Deshpande On MNS Mira Bhayandar Morcha: मिरा भाईंदर (Mira Bhayandar) शहरातील व्यापारी संघटनेकडून माफी मागण्यात आल्यानंतरही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मीरारोड (Mira Road) परिसरात मराठी अस्मितेसाठी नियोजित मोर्चा काढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे राज्यभरात लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसेना … Read more

Pratap Sarnaik : ‘५० खोके’च्या घोषणा ऐकताच पाय थरथरले, मराठी मोर्चात एकनाथ शिंदे गटाचा नेता आल्या पावली माघारी परतला

Pratap Sarnaik  : मीरा भाईंदर (Mira Bhayandar) येथे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena), शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena – Thackeray Group) आणि मराठी एकीकरण समिती (Marathi Ekikaran Samiti) यांच्या वतीने नियोजित मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आंदोलकांच्या दबावानंतर अखेर परवानगी मिळाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना … Read more