BJP: महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्यासाठी भाजपने आखली खास रणनिती; बारामतही आहे टार्गेटवर

bjp loksabha election mission 45 | देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला हे शक्य होताना दिसून येत आहे. काही राज्य सोडली तर बाकीच्या राज्यांमध्ये भाजपने एकहाती वर्चस्व मिळवले आहे. लोकसभेत सुद्धा भाजपला बहुमत आहे. अशात भाजप आता एका नव्या मिशनच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ते मिशन म्हणजे मिशन ४५. … Read more