‘आई कुठे काय करते?’ फेम मिलिंद गवळी आईच्या आठवणीत भावूक; म्हणाले, ती नेहमी म्हणत असे की..

Milind Gawali

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी (Milind Gawali) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहत असतात. यामध्ये कधी ते त्यांच्या सहकलाकारांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्यांच्यासोबतचे किस्से सांगत असतात. तर कधी त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो शेअर करत असतात. यादरम्यान आज मातृदिनाच्या निमित्ताने मिलिंद गवळी … Read more

VIDEO : ‘या’ व्यक्तीमुळे फेमस झाला ‘आई कुठे काय करते?’ मधला अनिरुद्ध, मिलिंद गवळींनी केला खुलासा

Aai Kuthe Kay Karte?

‘आई कुठे काय करते?’ (Aai Kuthe Kay Karte?) मालिकेतील अनिरूद्ध देशमुख म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते नेहमी अनेक पोस्ट शेअर करत असतात. यामध्ये कधी कधी ते त्यांच्या सहकलाकारांसोबतचे फोटो शेअर करत त्यांच्यासोबतचे अनुभव किंवा किस्सेसुद्धा सांगत असतात. तर आताही मिलिंद यांनी ‘आई कुठे करते?’ मालिकेत संजनाच्या पतीची भूमिका साकारणारे … Read more

आयुष्यच बेरंग झालं; रंगपंचमीच्या दिवशी आईच्या आठवणीत भावूक झाले मिलिंद गवळी

Milind Gawali

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte?) ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळण्यासोबतच प्रत्येक पात्रालाही प्रेक्षक खूप पसंती देत असतात. दरम्यान होळीच्या निमित्ताने ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेच्या सेटवरही होळी सण साजरा करण्यात आला. यादरम्यानचे सेटवरील काही फोटो मालिकेतील अनिरूद्ध अर्थात मिलिंद गवळी (Milind … Read more

६०० एपिसोडपर्यंत शिव्यांचा अक्षरशः वर्षाव झाला; ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karte

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळण्यासोबतच प्रत्येक पात्रालाही प्रेक्षक खूप पसंती देत असतात. नुकतीच या मालिकेने ६०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्ताने मालिकेतील अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारणारे अभिनेता मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर करत रसिक … Read more

‘आई कुठे काय करते?’ मधील अनिरूद्ध देशमुखच्या खऱ्या आयुष्यातील मुलीला पाहिलात का?

milind gawali daughter

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत अनिरूद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारे मिलिंद गवळी याद्वारे अनेक पोस्ट शेअर करत नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांच्या मुलीचा (milind gawali daughter)  लग्नाचा वाढदिवस पार पडला. यानिमित्ताने मिलिंद यांनी एक खास पोस्ट शेअर करत … Read more