मारूतीच्या celerio ने ग्राहकांच्या मनात केले घर, देते तब्बल ३५ किमीचे मायलेज, किंमत आहे फक्त..
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) गेल्या वर्षी सणासुदीच्या मुहूर्तावर आपली प्रसिद्ध हॅचबॅक कार मारुती सेलेरियो (Maruti Celerio) लाँच केली होती. या छोट्या कारला कंपनीने पेट्रोल इंजिन आणि कंपनी फिटेड सीएनजी किट बसवले आहे. या छोट्या कारने बाजारात येताच चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे.(Maruti’s Celerio gives 35 km mileage) फेब्रुवारी … Read more