Tanushree Dutta On Nana Patekar : नाना पाटेकर माझ्या जीवावर उठलाय, त्याचे गँगस्टरशी संबंध, मराठी माणूस म्हणून सहानुभूती घेतोय, तनुश्री दत्ताचे आरोप
Tanushree Dutta On Nana Patekar: भारतात #MeToo मोहिमेची नांदी करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने पुन्हा एकदा अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका इंस्टाग्राम व्हिडीओद्वारे ती अत्यंत भावनिक स्वरात म्हणते की, गेल्या चार ते पाच वर्षांपासून तिला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर … Read more