Dharmendra: ‘बायकॉट बॉलीवुड’च्या गोंगाटात धर्मेंद्र यांनी चाहत्यांना केले खास आवाहन; हृदयाला स्पर्श करेल ‘हा’ व्हिडिओ

Dharmendra

Dharmendra, Bobby Deol, Social Media, Bollywood/ सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा बहिष्कार ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे हिंदी चित्रपट आणि कलाकारांवर लोकांचा रोष उसळत आहे. हा राग कशाला? याची अनेक कारणे आहेत आणि त्यातील एक कारण म्हणजे लोकांचा असा विश्वास आहे की बॉलीवूड स्टार्स अहंकारी झाले आहेत आणि त्यामुळे ते कोणालाच मानत नाहीत. ते देश आणि हिंदू … Read more

शिवसेनेला आणखी एक धक्का! ठाकरेंचा विश्वासू मंत्री शिंदेंना सामील, गुवाहाटीला रवाना

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची सध्या चर्चा आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ३६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.(shivsena minister gulabrao patil going to guvahti to support eknath shinde) … Read more

अजब गजब लव्हस्टोरी! अखेर विशालला कुसुमचा मेसेज मिळाला, १० रुपयांची नोट पुन्हा व्हायरल

काही दिवसांपूर्वी दहा रुपयांची एक नोट चर्चेत आली होती. या नोटवर एक मजकूर लिहिण्यात आला होता. या मजकुरात प्रेयसीने तिच्या प्रियकरासाठी एक मेसेज लिहिला होता. प्रेयसीने प्रियकराला(boyfriend) तिच्या लग्नाची माहिती दिली होती. तसेच पळवून घेऊन जाण्याची विनंती केली होती. यावर प्रियकराने उत्तर दिले आहे.(Vishal finally gets Kusum’s message, Rs 10 note goes viral again) प्रियकराने … Read more

‘मला पकडून दाखवाच’ MBA पदवीधर चोरट्याचं पोलिसांना खुलं आव्हान

बंगळूरमध्ये एका एमबीए पदवी घेतलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वाहन चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीने चार वर्षात तब्बल १४ वाहने(Car) चोरली आहेत. या आरोपीने बंगळूर पोलिसांना एक ओपन चॅलेंज दिलं होतं. आपल्याला पकडून दाखवावं, असं आव्हान या आरोपीने पोलिसांना दिले होते.(mba degree person become thief and … Read more

प्रचंड पैसै असूनही मुलाला वाचवू शकले नाही मायक्रोसॉफ्टचे सीईओ, ‘या’ दुर्मिळ आजाराने झाला मुलाचा मृत्यु

Satya-Nadela

मायक्रोसॉफ्ट(Microsoft) या सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ सत्या नडेला(Satya Nadela) यांच्या मुलाचे सोमवारी सकाळी निधन झाले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्या मुलाचे नाव झैन नडेला(Zain Nadela) असे होते. त्याला जन्मापासून सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार होता. मृत्यूच्या वेळी झैन नडेला अवघे २६ वर्षांचे होते.(microsoft ceo satya nadela son died) सत्या नडेला यांच्या मुलाचे निधन … Read more