शेवटची चाल शिंदे गटाला महागात पडणार? ‘ती’ चूक शिवसेनेने हेरली, सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका

एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर १२ खासदारांना पण आपल्या गटात सामील करून घेतले. शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता खासदार सुद्धा फुटले आहेत. १२ खासदारांनी त्यांच्या स्वतंत्र गटाचे दिलेले पत्र लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारल्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. शिवसेना आता या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. (Shiv Sena saw ‘that’ mistake, a new petition in … Read more

शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय झालं? महत्वाची अपडेट आली समोर, १९ पैकी १७ खासदार..

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ करणारे मोठे बंड शिवसेनापक्षात मागील काही दिवसांपूर्वी घडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० शिवसेना आमदारांनी शिवसेनेतून फुटून बाहेर येत भाजपासोबत नवे सरकार स्थापन केले आहे. आता आमदारांप्रमाणेच शिवसेनेचे खासदारही शिवसेनेसोबत असतील की नाही? याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात होते. (What exactly happened in the Shiv Sena meeting? Important update) या पार्श्वभूमीवर उद्धव … Read more

समाजाची दिशाभूल करण्यासाठी कला क्षेत्राचा वापर, कोल्हेंची काश्मीर फाइल्सवर टीका

amol kohle

सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आतापर्यंत २३८ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले होते.(amol kolhe statement about the … Read more