Melghat: मी मुक्काम केलेलं घर रात्रभर गळत होतं, माझ्याकडून त्यांना दोन घरं, आजच भूमीपूजन – अब्दुल सत्तारांची घोषणा

abdul sattar

मेळघाट(Melghat): महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अनेक बदल झालेत. मुख्यमंत्री शिंदे सोबत अनेक कार्यकर्ते नवीन उत्साहाने कामाला लागले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या, दुःख जाणून घेण्याकरिता ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या योजने अंतर्गत कृषिमंत्री दौरा करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील साद्राबाडीया गावात अब्दुल सत्तार यांनी मुक्काम केला. ते बुधवारी रात्री … Read more

Amravati : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; गुरूजी दारू पिऊन वर्गातच झोपला आणि पॅंटमध्येच….

Teacher

Amravati : अमरावती जिल्ह्यात शिक्षकी पेशाला अशोभनीय असा प्रकार घडला आहे. अमरावती येथील धारणी तालुक्यातील एका छोट्याशा गावात एक जिल्हापरिषद शिक्षक दारू पिऊन वर्गात झोपल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काकरमल जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक दारू पिऊन दुपारी शाळेत आला. तसेच विद्यार्थ्यांसमोरच खुर्चीवर … Read more