असंच जर होत राहिलं तर आपली स्थिती श्रीलंकेपेक्षा वाईट होईल, मेहबूबा मुफ्ती भाजपवर कडाडल्या
जम्मू-काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी भारतातील रोजगाराबाबत आपले मत व्यक्त करत, केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच इतर देशाच्या तुलनेत भारत मागे असल्याचं म्हटलं आहे. मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, भारतातील भाजप सरकार लोकांना रोजगार देऊ शकत नाही हे दुर्दैवी असून, महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाले … Read more