विजेच्या खांबाला चिकटून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू; जे घडलं तर वाचून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल
दिवाळीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. घराघरात महिलांची फराळ तयार करण्याची लगबग सुरू आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांमध्ये दिवाळी सणाचा आनंद पाहायला मिळत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर येतं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून तुमच्या देखील काळजाचा ठोका चुकेल. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण..! दिवाळी काळात विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी … Read more