PHOTO : पेढा की बर्फी? ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ फेम देवकी म्हणजे मीनाक्षी राठोड झाली आई

Sukh Mhanje Nakki Kay Asta?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta?) या मालिकेतील देवकी अर्थात अभिनेत्री मीनाक्षी राठोड आई झाली आहे. मीनाक्षीने नुकतीच एका गोंडस मुलीला जन्म दिला असून ‘मुलगी झाली हो’ अशा शब्दात तिने सोशल मीडियावर तिचा आनंद व्यक्त केला आहे. मीनाक्षीची ही आनंदाची बातमी समोर येताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ मालिकेतून मीनाक्षी राठोडने घेतला ब्रेक; आता ‘ही’ अभिनेत्री दिसणार देवकीच्या भूमिकेत

Sukh Mhanje Nakki Kay Asta

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार त्यांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेत असतात. तर मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी राठोड. मालिकेत मीनाक्षी आपल्या विनोदी अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येते. तिच्या या भूमिकेला चाहत्यांकडून खूप पसंती दिली … Read more

मराठमोळ्या अभिनेत्रीने केले बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू वाघीण आहेस..’

Meenakshi Rathod

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेत देवकी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod). मालिकेत मीनाक्षी आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येते. तर मीनाक्षी आता लवकरच आई होणार आहे. यादरम्यान नुकतीच तिने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती खूपच बोल्ड अंदाजात दिसून आली. तर तिचे हे फोटो … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ मधील ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; डोहाळे जेवणाचे फोटो आले समोर

Meenakshi Rathod

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेत देवकी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod). मालिकेत मीनाक्षी आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येते. नुकतीच मीनाक्षीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. तिच्या या बातमीनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. काय आहे … Read more