Nurse: काय सांगता? कोमातून बाहेर आल्यानंतर नर्स म्हणाली, मला देव भेटला; डॉक्टरांनाही दिला ‘हा’ पुरावा

Nurse, Medicine, God, Coma,/ जितके रोगांचे प्रकार वाढत आहेत, तितकी वैद्यकीय शास्त्रात प्रगती झाली आहे आणि जवळपास सर्वच आजारांवर उपचार आता शक्य झाले आहेत. पण कधी कधी असे काही चमत्कार घडतात ज्यामुळे लोकांचा निसर्ग आणि देवावरील विश्वास कमी होत नाही. अमेरिकेतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका नर्सने तिला देव भेटल्याचा दावा केला … Read more

गरिबीत गेले बालपण, सिग्नलवर विकले साबण, मग डॉक्टर बनून ३७ हजार मुलांची केली फ्री शस्त्रक्रिया

डॉ. सुबोध कुमार सिंग (Dr Subodh Kumar Singh) हे १३ वर्षांचे असताना त्यांचे वडील ज्ञान सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. तेव्हापासून सुबोधचे आयुष्य संघर्षमय झाले होते. घर चालवण्यासाठी त्याने रस्त्यावर सामान विकले आणि कधी कधी दुकानात छोटी-मोठी नोकरीही केली. परिस्थिती इतकी बिकट होती की घर चालवण्यासाठी त्याच्या भावांना शिक्षण सोडावे लागले. … Read more

औषधांमध्येही महागाईचा दणका! पॅरासिटामाॅलसह ८०० औषधांच्या किंमती वाढणार

सध्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल, गँस, अशा जीवनावश्यक वस्तूंमध्ये सतत वाढ होत असल्याने सामान्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशातच सामान्य लोकांसाठी अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आता औषधांच्या किमती देखील वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता औषधांच्या किमतीत … Read more

पतीला दोन वर्षे दिली लिंग बदलण्याची औषधं, बनवलं सुंदर मुलगी; मुलाला ‘या’ अवस्थेत पाहून वडिल बेशुद्ध

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ (Bhopal) येथील कौटुंबिक न्यायालयात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. लग्नानंतर पत्नीने पतीचे लिंग बदलून पतीला मुलगी बनवले. दोन वर्षांनंतर, जेव्हा तो पूर्ण वाढ झालेली मुलगी झाला, तेव्हाही त्याच्या पत्नीची इच्छा पूर्ण झाली नाही. यानंतर महिलेने आपल्या पतीला सांगितले की, आता तुझा मला काही उपयोग नाही. दोघेही वयाने अजून खूप लहान … Read more

देवदूत! भर युद्धात 2424 किमी बाईक चालवत पोहोचला आणि लोकांपर्यंत पोहोचवल्या आवश्यक वस्तू, औषधे

मानव धर्म हा सर्वात मोठा धर्म मानला जातो. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातही मानवतेचा चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मग तो कोणीही असो, जेव्हा कोणी लोकांच्या मदतीसाठी पुढे येतो तेव्हा तो सर्वांसाठी हिरो बनतो. असेच काहीसे एका व्यक्तीने केले आहे ज्याने युद्ध क्षेत्राची पर्वा न करता लोकांना मदत करण्यासाठी एकट्याने 2414 किमीचा प्रवास … Read more